Omicron Variant : भारतात डेल्टापेक्षा सर्वाधिक धोकादायक ठरतोय ओमिक्रॉन? डॉ. फाउचींनी दिली माहिती

Omicron Variant : भारतात डेल्टापेक्षा सर्वाधिक धोकादायक ठरतोय ओमिक्रॉन? डॉ. फाउचींनी दिली माहिती

कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट संपूर्ण जगात धूमाकूळ घालत आहे. अमेरिकेचे इंफेक्शियस डिसीज एक्सपर्ट डॉ. अँथॉनी फाउची यांनी मंगळवारी SARS-COV-2 च्या नव्या व्हेरियंटच्या प्रभावामुळे अनेक देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. परंतु भारतात डेल्टापेक्षा सर्वाधिक ओमिक्रॉन व्हेरियंट धोकादायक ठरतोया का? यावर डॉ. फाउची यांनी माहिती दिली आहे.

ओमिक्रॉन व्हेरियंट हा सर्वाधिक ट्रान्समिसिबल व संक्रमण व्हेरियंट आहे आणि मोठ्या प्रमाणात तो डेल्टापेक्षाही आढळून येतो. असं डॉ. फाउची यांनी सांगितलं आहे. संपूर्ण जगभरात एपिडेमायोलॉजी डेटा स्वत; एक पुरावा आहे. ओमिक्रॉनच्या विरूद्ध व्हॅक्सीन बनणारी एका अँटीबॉडी आहे. लॅब टेस्टिंगमध्ये त्याचा रिझल्ट पाहिला जाणार आहे.

ओमिक्रॉन निश्चित रूपाने डेल्टापेक्षा जास्त धोकादायक नाहीये. ओमिक्रॉन मागील व्हेरियंटच्या तुलनेत कमी धोकादायक होता. दक्षिण आफ्रिकेत पाहीलं असता बाधित लोकांची संख्या आणि हॉस्पिटलध्ये दाखल करण्यात आलेल्या रूग्णांच्या संख्या डेल्टाच्या तुलनेत कमी आहे.

ओमिक्रॉन व्हेरियंट मोठ्या प्रमाणात पसरत असला तरी त्यामुळे कोणताही उद्भवत नाहीये. परंतु हॉस्पिटलायझेशन व मृतांच्या संख्यातील आकडा वाढत आहे. त्यामुळे हा व्हेरियंट खूप गंभीर आहे. परंतु मला असं काही वाटत नाही की, तो कोणतीही परिस्थिती बिघडवेल. असं डॉ. फाउची यांनी सांगितलं.


हेही वाचा: कोस्टल रोड प्रकल्पाच्या कथित घोटाळ्यावरून शिवसेना – भाजपात तू तू मै मै


 

First Published on: December 8, 2021 7:34 PM
Exit mobile version