Independence Day 2023 : देशभक्तीपर ‘ही’ गाणी ऐकलीच पाहिजेत!

Independence Day 2023 : देशभक्तीपर ‘ही’ गाणी ऐकलीच पाहिजेत!

आपण सर्वजण भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. गेल्या वर्षां भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला होता. त्यामुळे यंदा देखील गेल्या वर्षीप्रमाणे स्वातंत्र्योत्सवाचा जल्लोष अधिक आहे. यादिवशी देशभक्तीची गीत ऐकणं ही एक वेगळीच पर्वणी असते. या गाण्यांमुळे आपल्यात वेगळाच उत्साह संचारतो. त्यामुळे अशाच काही गाण्यांची यादी आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्हीही 15 ऑगस्टला बॉलिवूडची ही गाणी जरूर ऐका.

गाणं- संदेसे आते है!

चित्रपट – केसरी
गाणं- तेरी मिट्टी

अल्बम – ये मेरे वतन के लोगो

गाणं – भारत का रेहनेवाला हू
अल्बम – पुरब और पश्चिम

गाणं- ए वतन
चित्रपट – राझी

चित्रपट – नया दौर
गाणं- ये देश है मेरा

चित्रपट – उपकार
गाणं- मेरे देश की धरती

चित्रपट- सन ऑफ इंडिया
गाणं- नन्ना मुन्ना राही हू


अल्बम – प्रेम पुजारी
गाणं- वतन ताकद की

First Published on: August 14, 2023 3:15 PM
Exit mobile version