Live Update : रेल्वे मंत्रालयाला काही काम नाही, सगळं विकून बसले आहेत- संजय राऊत 

Live Update : रेल्वे मंत्रालयाला काही काम नाही, सगळं विकून बसले आहेत- संजय राऊत 

india corona update monsoon update maharashtra coronavirus section 144 omicron 12 december 2021 PM Modi Twitter accout hack sharad pawar birthday

मोहन डेलकरांच्या आत्मसमर्पणाला सलाम, इथल्या दहशतीला संपवून आम्ही जाणार, रेल्वे मंत्रालयाला काही काम नाही, सगळं विकून बसले आहेत- संजय राऊत


कॉर्डीला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीची वांद्रे, पवई, अंधेरी परिसरात धाड


दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री सत्य बोलले- छगन भुजबळ


भुजबळ शिवसेनेत असते तर मुख्यमंत्री झाले असते, ओबीसी राजकारणामुळे मी शिवसेना सोडली- छगन भुजबळ


फ्लेचर पटेलांसोबत समीर वानखेडेंचे फोटो कसा काय?- नवाब पटेल


मुख्ममंत्र्यांना महाराष्ट्राला बंगाल बनवायचे आहे, हे बेईमानीने सत्तेत आलेले सरकार आहे – देवेंद्र फडणवीस


नवज्योत सिद्धूंकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे


सिंघू सीमेवरील तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणाची जबाबदारी निहंग सरबजीत सिंगने स्वीकारली असून तो पोलिसांसमोर शरण गेला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. ही हत्या आपणच केल्याचा दावा सरबजीत सिंगने पोलिसांसमोर केला. हात कापल्याची आणि हत्येची करण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली आहे.


 

First Published on: October 16, 2021 12:51 PM
Exit mobile version