Live Update : राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत, 24 तासात 137 कोरोनाबाधितांची नोंद

Live Update : राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत, 24 तासात 137 कोरोनाबाधितांची नोंद

Live update Mumbai Maharashtra

राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत, 24 तासात 137 कोरोनाबाधितांची नोंद (सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा)
उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षावर दाखल
भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना दिलासा मंदाकिनी खडसेंना २५ एप्रिलपर्यंत दिलासा
राज्य सरकारचा बैलगाडा आयोजकांना मोठा दिलासा गृहमंत्रालयाकडून जीआर जारी, आयोजकांवरील गुन्हे मागे घेणार बैलगाडा मालकांवरील आणि आयोजकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार
नवी मुंबईतील अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानने घेतली राजसाहेबांची भेट.. सानपाड्यात होणाऱ्या मशिदीला स्थानिकांचा विरोध, राजसाहेब ठाकरे यांनी या लढ्याला पाठिंबा द्यावा म्हणून केली विनंती, याप्रसंगी मनसेचे संदीप देशपांडे, संतोष धुरी व गजानन काळे या शिष्टमंडळासोबत उपस्थित होते.
मनसे

अयोध्या दौऱ्यासाठी जोरदार तयारी करण्याचे राज ठाकरेंचे आदेश अयोध्या दौऱ्यासाठी मनसे १० ते १२ ट्रेन्स आरक्षित करणार- बाळा नांदगावकर
देशासमोर अनेक प्रश्न आहेत; बेरोजगारी, महागाईवर चर्चा करायला हवी – दिलीप वळसे-पाटील धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार – दिलीप वळसे-पाटील भोंग्यांच्या निर्णयावर दोन्ही बाजूंचे परिणाम तपासले पाहिजेत- दिलीप वळसे-पाटील
मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांची आज शिवतिर्थावर बैठक, सकाळी 10.30 वाजता होणार ही बैठक, अयोध्या दौरा आणि भोंग्यांच्या अल्टीमेटम संदर्भात राज ठाकरे कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन
गुणरत्न सदावर्तेंविरोधात कोल्हापूरातही गुन्हा दाखल, सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूरचे पोलीस पथक मुंबईत दाखल
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरांत भाविकांची रिघ, मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी, गणपतीपुळ्यात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गर्दी
 
First Published on: April 19, 2022 7:31 AM
Exit mobile version