LIVE UPDATE : ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

LIVE UPDATE :  ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

Live update Mumbai Maharashtra

ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
उपराष्ट्रपती निवडणुकीत पक्षाचा व्हीप नसणार
अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत १८ ऑगस्टपर्यंत वाढ
गेल्या अर्ध्या तासापासून कसारा-कल्याणदरम्यान वाहतूक विस्कळीत
मुंबईत ७ आणि ८ ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल
सत्तार डरपोक, त्यांच्यात दम नाही – अंबादास दानवे
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचे  समन्स
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी राहणार उपस्थित राहणार दिल्लीत शरद पवारांच्या घरी विरोधी पक्षांची बैठक
संजय राऊत यांच्यावरील आरोप चुकीचे – सुनिल राऊत सुनील राऊत यांची संजय राऊतांच्या कोठडीवर प्रतिक्रिया आम्ही अलिबागमध्ये कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही – सुनील राऊत
देवेंद्र फडणवीसांचे सर्व कार्यक्रम रद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना
संजय राऊतांना 8 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी ईडीच्या तपासात आणखी काही व्यवहार समोर आले आहेत – ईडी तुम्हाला जे मांडायचे आहे ते अधीकृत मांडा- कोर्ट संजय राऊत अटकेत असले तरी ते धमकावत आहेत, स्वप्ना पाटकरांचे वकील संजय राऊत कोर्टात असताना कसे धमकावतील, कोर्टाचा प्रश्न माझ्या क्लाईन्टला धमकावतात, स्वप्ना पाटकरांचे वकील स्वप्ना पाटकरांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू संजय राऊत यांना जबाब देण्यासाठी धमकावले जातंय – मनोज मोहिते संजय राऊतांविरोधात राजकीय षडयंत्र – मनोज मोहिते संजय राऊतांवर नवे आरोप नाहीत तर पुन्ह चौकशी का संजय राऊत यांचे वकील मनोज मोहितेंचा युक्तीवाद सुरू सोमवार पर्यंत आम्ही इतर लोकांचा तपास करू – ईडी संजय राऊत यांना 10 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी द्यावी, ईडीच्या वकिलांची मागणी संजय राऊत यांच्या परदेश दौऱ्याचा खर्च आम्ही तपासत आहोत – ईडी अनोळखी व्यक्तीने पैसे देण्यामागचे कारण आम्ही शोधत आहोत – ईडी आम्ही वर्षा राऊत यांची खाती तपासत आहोत – ईडी संजय राऊत यांच्या पत्नीला अनोळखी  खात्यातून रक्कम मिळाली जप्त केलेले 3 कोटी  संजय राऊत यांच्याकडून मिळाले – ईडी प्रवीण राऊतांकडून मिळालेल्या पैशातून संजय राऊत यांनी अलिबागला जमीन खरदे केल्याचा ईडीचा कोर्टात दाव आम्हाला महत्वाची कागदपत्रे मिळाली, ईडीची कोर्टात माहिती प्रवीण राऊतांनी दिलेले  1.6 कोटी संजय राऊत यांच्या खात्यात कसे आले संजय राऊत यांना व्हेंटिलेशनची रुम देण्यास ईडीची सहमती संजय राऊत यांना आम्ही एसी रुममध्ये ठेवले आहे – ईडी मला ज्या ठिकाणी ठेवले आहे तिथे योग्य व्हेंटिलेशन नाही, संजय राऊतांची कोर्टाकडे तक्रार संजय राऊतांना थोड्याच वेळात कोर्टासमोर हजर करणार
सत्तासंघर्षाचा पेच कायम, पुढील सुनावणी सोमवारी निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई करू नये- कोर्ट शिंदे गटातील आमदार आपात्र ठरवल्यास दावा होत नाही- मनु सिंघवी अपात्रतेची कारवाई झाल्यास दाव्यात समतोल राहत नाही – मनु सिंघवी हे प्रकरण सामान्य नाही – मनु सिंघवी जर आम्ही सगळे अपात्र आहोत आणि निवडणूक आली तर आम्ही मूळ पक्ष आहोत असं म्हणू शकत नाही का- साळवे विधानसभेत जे होईल त्याच्याशी राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाशी काही संबंध नाही – निवडणूक आयोग शिंदे गटाने पक्ष सोडलेला नाही, हरिश साळवेंचा युक्तीवाद हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे देण्याची गरज नाही- कपिल सिब्बल शिंदे गटाने पक्ष सोडला नाही मग ते निवडणूक आयोगाकडे का गेले, कपिल सिब्बलांचा युक्तीवाद आमच्यासाठी बंडखोर आमदार अपात्र- सिब्बल ४० आमदार किंवा संसदीय पक्ष हा राजकीय पक्ष कसा असू शकतो, असा मुद्द सिब्बल यांनी उपस्थित केला हा राजकीय पक्षाचा मुद्दा- सरन्यायाधीश शिंदे गटातील हरिश साळवे यांच्याकडून लेखी युक्तीवादाच्या वाचनाला सुरुवात राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू दोन्ही गटाचे वकील सर्वोच्च न्यायालयात दाखल
सरन्यायाधीश एन.व्ही रमणा यांचा उत्तराधिकारी म्हणून उदय लळीत यांच्या नावाची शिफारस
दादर येथे प्लाझा सिनेमा समोर झाड पडले
हवामान विभागाने वर्तवली तीन दिवसात राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता
अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यात 1.44 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
 
First Published on: August 4, 2022 3:47 AM
Exit mobile version