बॉयफ्रेंड घरी येताच घरच्यांनी केला त्याचा खून कारण…

बॉयफ्रेंड घरी येताच घरच्यांनी केला त्याचा खून कारण…

Workman dies of electric shock

यूपीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या गर्लफ्रेंडच्या बोलण्यावरून तीला भेटायला गेलेल्या प्रियकराची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी गर्लफ्रेंडच्या वडिलांना आणि भावाला ताब्यात घेतलं आहे. ही यूपीच्या पुरंदरपूर य़ेथील राजपूर तेनुआहिया भागात घडली.

महाराजगंज जिल्ह्यात सोमवारी गर्लफ्रेंडच्या बोलण्यावरून प्रियकर तीला भेटायला गेला. प्रेयसीला भेटल्यानंतर तो बाहेर येताच तीच्या वडिलांनी आणि भावाने त्याला घेरले आणि लाठीने मारहाण करण्यास सुरवात केली. गर्लफ्रेंडने मध्यस्थी करून प्रियकरला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यातच त्याचा मृत्यू झाला.

गर्लफ्रेंडने प्रियकराच्या घरी जाऊन या घटनेची माहिती दिली. प्रियकराच्या घरचे तीथे पोहचपर्यंत उशीर झाला होता. या आधीच मुलाचा मृत्यू झाला. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून धाव घेतली आणि तपास केला. पोलिसांनी आरोपी वडील व मुलाविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.


हे ही वाचा – TikTok : मुलीचे झाले ४ मिलियन फॉलोअर्स, भाजप नेता केक घेऊन पोहोचला घरी


 

First Published on: May 27, 2020 9:59 AM
Exit mobile version