LIVE UPDATE : आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडूंच्या सभेत पुन्हा चेंगराचेंगरी, 3 जणांचा मृत्यू

LIVE UPDATE : आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडूंच्या सभेत पुन्हा चेंगराचेंगरी, 3 जणांचा मृत्यू

Live update Mumbai Maharashtra

आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडूंच्या सभेत पुन्हा चेंगराचेंगरी, 3 जणांचा मृत्यू
इगतपुरी अग्नितांडव : मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये देणार : मुख्यमंत्री शिंदे जखमींचा संपूर्ण उपचार सरकारकडून करण्यात येणार इगतपुरी स्फोटामुळे मुंबई-दिल्ली विमानसेवेच्या मार्गात बदल
सोलापूरमधील बार्शी तालुक्यात फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण आग, 4 जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोडमध्ये दाखल
इगतपुरीतील जिंदाल कंपनीत भीषण स्फोट, काही कर्मचारी जखमी झाल्याची माहिती, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट बॉयलरचा स्फोट झाल्याने आग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोडला रवाना
प्रकाश आंबेडकर यांनी विजय स्तंभास केलं अभिवादन
 शौर्य दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कोरोगाव भीमा येथे जाऊन विजय स्तंभास अभिवादन केलं

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पहाटेपासूनचं भक्तांची गर्दी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा
वर्षाच्या सुरुवातीला पुण्यातील दगडूशेठ हवाई मंदिर, मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भक्तांची दर्शनासाठी रांगा
मुंबईसह देशभरात धूमधडाक्यात सरत्या वर्षाला निरोप मरीन लाईन्स, गेट वे ऑफ इंडिया, दादर चौपाटी, जूहु चौपाटीसह अनेक ठिकाणी तरुणाईची गर्दी अनेक देशांमध्ये २०२३ या नवं वर्षाचं जल्लोषात स्वागत
205 व्या शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमामध्ये नागरिकांची गर्दी सर्वपक्षीय नेते लावणार हजेरी
 
First Published on: January 1, 2023 11:52 AM
Exit mobile version