AR Rahman Birthday: ‘ही’ आहेत ए.आर.रेहमानची 5 सुपरहिट गाणी

AR Rahman Birthday: ‘ही’ आहेत ए.आर.रेहमानची 5 सुपरहिट गाणी

सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रेहमान यांचा 56 वा वाढदिवस आहे. 6 जानेवारी 1966 रोजी चेन्नईमध्ये त्यांचा हिंदू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ए.आर.रेहमान यांचे खरं नाव दिलीप कुमार होते. पण धर्म बदलून त्यांनी त्याचं नाव अल्लाह रक्खा रेहमान असे ठेवले. त्यांचे वडील देखील तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार होते. 1992 पासून ए.आर.रेहमान यांनी विविध भाषांमधील चित्रपटांना संगीत दिले. त्यांच्या संगीताचे जगभरात चाहते आहेत. ए.आर.रेहमान यांनी आत्तापर्यंत बऱ्याच बॉलिवूड गाण्यांना संगीत दिलंय. त्यातील काही गाणी सुपरहिट ठरली आहेत.

ए.आर.रेहमानची 5 सुपरहिट गाणी

 


हेही वाचा :

Pathaan Controversy : गुजरातमधील ‘पठाण’विरोधी आंदोलनाचा व्हिडीओ पाहून पूजा भट्ट संतापली

First Published on: January 6, 2023 10:20 AM
Exit mobile version