‘शमशेरा’ प्रमाणेच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ देखील होतोय फ्लॉप; आत्तापर्यंत कमावले केवळ इतके कोटी

‘शमशेरा’ प्रमाणेच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ देखील होतोय फ्लॉप; आत्तापर्यंत कमावले केवळ इतके कोटी

जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पाटनी आणि तारा सुतारियाचा ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपट जुलै महिन्यामध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात बऱ्यापैकी कमाई केली होती. मात्र पहिल्या सोमवारी चित्रपटाने फक्त ३.०२ कोटींची कमाई केली आहे.

‘एक व्हिलन रिटर्न्स’ ने केली आत्तापर्यंत इतक्या कोटींची कमाई
जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पाटनी आणि तारा सुतारियाचा ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटाने आत्तापर्यंत या चित्रपटाने २६.५६ कोटींची कमाई केलेली आहे. या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजचे प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २६.५६ कोटींची कमाई केली आहे. तर शनिवारी ७.४७ कोटींची कमाई केली आहे. रविवारी चित्रपटाने ९.०२ कोटी कमावले. इतर चित्रपटांच्या तुलनेत ‘एक व्हिलन रिटर्न्स’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहे.


हेही वाचा :कंगना रनौतचा ‘रक्षाबंधन’ चित्रपटाच्या लेखिकेवर निशाणा

First Published on: August 3, 2022 12:28 PM
Exit mobile version