वट सावित्रीचे व्रत करताना ‘या’ गोष्टी टाळा

वट सावित्रीचे व्रत करताना ‘या’ गोष्टी टाळा

हिंदु पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेदिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या पतीला दिर्घायुष्य लाभावे याकरता हे व्रत केले जाते. यावर्षी १४ जून रोजी वटसावित्री आहे. १३ जून रोजी उत्तर रात्री ९ वाजून ३ मिनिटांनी पौर्णिमेला प्रारंभ होणार असून १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. (Avoid these things while celebrating Vat Savitri 2022)

हेही वाचा Vat Purnima 2022 : ‘या’ दिवशी साजरी केली जाणार वट पौर्णिमा; जाणून घ्या शुभ मुहूर्त

वटसावित्रीचे व्रत ठेवताना काही नियम लक्षात ठेवा

वटसावित्रीचा उपवास कसा ठेवतात?

वटसावित्रीचा उपवास ठेवण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे, वडाची पूजा करून झाल्यावर तुम्ही फळं खाऊन उपवास सोडू शकता.

दुसरा पर्याय म्हणजे वडाची पूजा करून झाल्यावर पूजेसाठी जे खाण्याचे पदार्थ नैवेद्याला दाखवले होते, ते तुम्ही उपवास सोडताना खाऊ शकता. उपवास सोडताना सात्विक पद्धतीचं अन्न खाललं पाहिजे एवढं लक्षात ठेवा.

First Published on: June 8, 2022 4:38 PM
Exit mobile version