Chaitra Navratri 2023 : नवरात्रीत देवीच्या ‘या’ प्रभावशाली मंत्राचा करा जप

Chaitra Navratri 2023 :  नवरात्रीत देवीच्या ‘या’ प्रभावशाली मंत्राचा करा जप

हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हिंदू धर्मात नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. यामुळेच वर्षातून चार वेळा नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. यंदा चैत्र नवरात्र 22 मार्च पासून सुरु होणार असून ती 30 मार्चला समाप्त होणार आहे.

हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या काळात देवीच्या काही विशेष मंत्रांचा तसेच स्तोत्र आणि ग्रंथाचे देखील पठण केले जाते. ज्यामुळे देवीचा आशिर्वाद आपल्यावर निरंतर राहतो.

नवरात्रीत देवीच्या ‘या’ प्रभावशाली मंत्राचा करा जप


हेही वाचा :

Chaitra Navratri 2023 : नवरात्रीपूर्वी घरातून बाहेर काढा ‘या’ गोष्टी

First Published on: March 20, 2023 2:24 PM
Exit mobile version