Guru Purnima 2023 : पौर्णिमेच्या दिवशी भाग्योदयासाठी करा ‘या’ गोष्टींचे दान

Guru Purnima 2023 : पौर्णिमेच्या दिवशी भाग्योदयासाठी करा ‘या’ गोष्टींचे दान

हिंदू धर्मात गुरू पौर्णिमेला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. असं म्हणतात की, पृथ्वीवर गुरू ईश्वरासमान असतो. या दिवशी आपल्या गुरूची सेवा करण्याची परंपरा आहे. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी 3 जुलै रोजी गुरू पौर्णिमा असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, आषाढ पौर्णिमेच्या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता आणि शास्त्रात वेदव्यासांना भगवान श्री गणेशाचे गुरू मानले आहे.तसेच व्यास ऋषींनी 18 पुराणांची रचना केली त्यामुळे वेदव्यास ऋषी यांचा जन्मदिवस गुरू पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. अनेकजण या दिवशी आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी अनेक उपाय करतात.

गुरु पौर्णिमा तिथी

गुरु पौर्णिमा रविवार , 2 जुलै रोजी रात्री 8:21 सुरु होणार असून सोमवार, 3 जुलै रोजी संध्याकाळी 5:08 पर्यंत समाप्त होणार आहे.

भाग्योदय आणि नोकरीत यश प्राप्त करण्यासाठी उपाय 

गुरू पौर्णिमेला करा गुरूचे पूजन 


हेही वाचा :

Guru Purnima 2023 : कधी आहे गुरु पौर्णिमा? जाणून घ्या तिथी आणि पूजा विधी

First Published on: June 30, 2023 4:40 PM
Exit mobile version