Mahashivratri : महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला प्रिय असलेले ‘हे’ प्रभावशाली स्तोत्र नक्की ऐका

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला प्रिय असलेले ‘हे’ प्रभावशाली स्तोत्र नक्की ऐका

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. हिंदू धर्मात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की भगवान शिव हे अत्यंत दयाळू आणि कृपाळू देव आहेत. ते एका कलशातील पाण्यानेही प्रसन्न होतात. दर महिन्याला येणाऱ्या मासिक शिवरात्री सोबतच वर्षात येणाऱ्या महाशिवरात्रीलाही विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी महाशिवाची पूजा विधी केल्याने इच्छित वराची प्राप्ती होते. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासासोबतच महादेवांच्या भक्तीरसात दंग होण्यासाठी काही प्रभावशाली स्तोत्राचे पठण किंवा श्रवण केल्याने देखील विशेष फळ प्राप्ती होते.

महाशिवरात्रीच्या दिवशी ऐका ‘ही’ प्रभावशाली स्तोत्रं

 

शिव तांडव स्तोत्र

शिव पंचाक्षर स्तोत्र

 द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम्

शिव महिम्न स्तोत्र

काळभैरव अष्टक

 


हेही वाचा :

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला करा महादेवांच्या ‘या’ 5 प्रभावशाली मंत्राचा जप

First Published on: February 17, 2023 3:58 PM
Exit mobile version