५ जानेवारी २०१९ राशी भविष्य

५ जानेवारी २०१९ राशी भविष्य

rashi bhavishya

मेष ः- तुमचे महत्व वाढेल. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. अडचणीवर मार्ग शोधता येईल. आर्थिक लाभ होईल.

वृषभ ः– कायद्याच्या विरोधात जाऊ नका. तुम्ही केलेली चूक सर्वांच्या निदर्शनास येईल. सावध रहा.

मिथुन ः– प्रेमाला चालना मिळेल. योजना मार्ग लावता येईल. तुमचा मुद्दा पटवून देता येईल.

कर्क ः- घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. अचानक खर्च निर्माण होईल. खिसा सांभाळा.

सिंह ः- घरातील व्यक्तींना खुष करता येईल. शुभ समाचार मिळेल. चर्चा सफल होईल. स्पर्धेत चमकाल.

कन्या ः- जुना वाद मिटवता येईल. आवडते पदार्थ मिळतील. घरासंबंधी कामे होतील. मोठी खरेदी कराल.

तूळ ः- प्रेरणादाई घटना घडेल. ठरविलेले काम पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल. धंद्यात वाढ होईल.

वृश्चिक ः- मैत्रीत वाढ होईल. दूरच्या प्रवासाचा विचार होईल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगती होईल.

धनु ः– मानसिक त्रास कमी होईल. आप्तेष्ठांना मदत करतांना विचार करा. तुमची प्रतिमा उजळेल.

मकर ः– कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठाच्या समोर तणाव होईल. आरोप येईल. नम्रता ठेवा.

कुंभ ः– आजचे काम उद्यावर टाकू नका. लिखाणाला नवा विषय मिळेल. थकबाकी वसूल करा.

मीन ः- अर्धेवट राहिलेले घरासंबंधी काम करून घ्या. भेटीत यश मिळेल. धंद्यात वाढ होईल. माणसे ओळखा

First Published on: January 5, 2019 1:21 AM
Exit mobile version