राशिभविष्य : शनिवार, ५ ऑक्टोबर २०१९

राशिभविष्य : शनिवार, ५ ऑक्टोबर २०१९

राशीभविष्य

मेष : कार्याला दिशा देणारी घटना घडेल. कला क्षेत्रात चमकाल. धंद्यात वाढ होईल. कला क्षेत्रात चमकाल. धंद्यात वाढ होईल. प्रतिष्ठा मिळवावी लागेल.

वृषभ : धंद्यात लक्ष देऊन हिशोब करा. खाण्याची चंगळ होईल. कायद्याचे पालन करा. तब्येत सांभाळा.

मिथुन : घरगुती समस्या सोडवता येईल. खरेदी मनाप्रमाणे कराल. कला-क्रीडा-साहित्यात प्रसिद्धी मिळेल.

कर्क : शेजारी तुमच्या कामात ढवळाढवळ करेल. क्षुल्लक अडचणीवर मात करावी लागेल. सौम्य रहा.

सिंह : तुमच्या कामात यश येईल. जमीन, घर यासंबंधी अडचणी सोडवा. प्रेमाने प्रेम वाढवता येईल.

कन्या : नोकरीत चांगला बदल करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धेत कौतुक होईल व लाभही मिळेल.

तुला : विचारांना व कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नवीन ओळख होईल. प्रवासाचा बेत ठरवाल.

वृश्चिक : आत्मिक शक्ती वाढेल. मान-सन्मानाचा योग येईल. धंद्यात हलगर्जीपणा करू नका. मैत्रीत वाढ होईल.

धनु : मन उत्साहित राहील. कला-क्रीडा क्षेत्रात तुमचे वर्चस्व दिसेल. नोकरीतील ताण कमी होईल.

मकर : किरकोळ अडचणी पार करून काम करावे लागेल. दौर्‍यात नवीन ओळख होईल. गुप्त गोष्ट सांगू नका.

कुंभ : घरातील व्यक्तीच्या आनंदासाठी धावपळ कराल. देवीच्या कृपेने एखादी महत्त्वाची संधी मिळेल.

मीन : तुमच्या कामात मोठे लोक मदत करतील. मान-प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठ कौतुक करतील.

First Published on: October 5, 2019 5:25 AM
Exit mobile version