राशीभविष्य शुक्रवार  ६ मार्च २०२०

राशीभविष्य शुक्रवार  ६ मार्च २०२०

राशीभविष्य

मेष : किरकोळ कारणाने तुमचे काम रेंगळाण्याची शक्यता आहे. प्रेमाने तुम्ही तुमचा विचार पटवून घ्या. नवे मित्र होतील.

वृषभ : धंद्यातील वाद मिटवता येईल. अचानक पाहुणे आल्याने खर्च वाढेल. महत्वाची वस्तु विसरू नका. वाहन हळू चालवा.

मिथुन ः धंद्यात वाढ होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येील. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती कराल. ओळख वाढेल.

कर्क : मनावरील ताण हलका करण्याचा मार्ग मिळेल. आप्तेष्ठ मदत करतील. घरातील आजारी व्यक्तीची  काळजी वाटेल.

सिंह : गोड बोलून विरोध मैत्री करण्यास येतील. तुमचा मनातील गुपित काढण्याचा प्रयत्न करतील.

कन्या ः विचारांना चालना मिळेल. उतावळेपणा न करता काम करावे लागेल. अडचणीतून मार्गक्रमण करावे लागेल.

तूळ ः महत्वाचे काम करता येईल. कोर्टकेस लवकर संपवा. धंद्यात वाढ होईल. येणे वसुल करा. स्पर्धा जिंकाल.

वृश्चिक ः धंद्यात मिळालेले आश्वासन समोरची व्यक्ती पूर्ण करेल. राजकारणात तुमच्या नावाने शंख केला जाईल.

धनु ः– धावपळ झाल्याने किरकोळ थकवा वाटेल. वाहन हळू चालवा. प्रवासात वस्तु सांभाळा. छोटीशी दुखापत होईल.

मकर ः- घरातील व्यक्तींना खुष कराल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. धंद्यात वाढ होईल. प्रश्न रेंगाळत ठेऊ नका.

कुंभ ः– तुमच्यावर आरोप टाकला जाईल. इतरांनी केलेल्या चुका सुधारण्याचे काम तुम्हाला करावे लागेल.

मीन ः– आज ठरविलेले काम जिद्दीने पूर्ण करता येईल. धोरण सौम्य ठेवा. मैत्रीपूर्ण वातावरण ठेवा. वाद वाढवू नका.

First Published on: March 6, 2020 1:49 AM
Exit mobile version