मेष : शुभ कार्याला सुरुवात करता येईल. आनंदी रहाल. आवडते पदार्थ मिळतील. विरोध कमी होईल.
वृषभ : क्षुल्लक कारणाने तुम्ही अस्वस्थ व्हाल. घरापासून दूर रहावे लागेल. पैसे उधार देऊ नका.
मिथुन ः मन उत्साहित राहिल. तुम्ही हाती घेतलेले काम पूर्ण कराल. तुमचे कौतुक होईल. स्पर्धा जिंकाल.
कर्क : नविन कार्य योजना बनवता येईल. तुमचे बोलणे प्रभावी ठरेल. खरेदी कराल.
सिंह : आप्तेष्ठ भेटतील. घर खरेदी संबंधी विचार कराल. धंदा वाढेल. सुग्रास भोजन कराल.
कन्या ः धंद्यात फायदा होईल. घर, वाहन, जमिन इ. खरेदीचा विचार कराल.
तूळ : मन अस्थिर होईल. आप्तेष्ठ भेटतील. खरेदी कराल. आनंदी रहाल. शुभ समाचार मिळेल.
वृश्चिक : मनावर दडपम राहिल. धंद्यात सुधारणा करण्याचा विचार कराल. पैसे नीट सांभाळा.
धनु : प्रवासात नविन ओळख होईल. धंद्यात हिशोब नीट करा. नविन विषय शिकाल.
मकर : स्पर्धा जिंकाल. कला क्षेत्रात विशेष यश मिळेल. नवा पदार्थ खाण्यास मिळेल.
कुंभ : आनंद व्हाल. पुढील शुभ कार्याची तयारी कराल. आप्तेष्ठांना मदत कराल.
मीन : वाहन जपून चालवा. धाडस करताना चौफेर विचार करा. मोह होईल.