राशीभविष्य: २७ सप्टेंबर २०२१

राशीभविष्य: २७ सप्टेंबर २०२१

मेष: कुणीतरी तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल. विश्वासघात करण्याचा डाव रचला जाईल. खर्च वाढेल.

वृषभ: जिद्द वाढेल. धंद्यासाठी प्रयत्न करताना योग्य व्यक्ती सहवासात येईल.

मिथुन: प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते हेच खरे असा अनुभव येईल.

कर्क: कामातील चुकांचा अंदाज येईल. वरिष्ठांना समजन घेता येईल.

सिंह: अतिउत्साहावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवासात दगदग होईल.

कन्या: घरगुती समस्या सुटल्याचा आनंद होईल. विचारांना चालना देणारी घटना घडेल. वर्चस्व वाढेल.

वृश्चिक: दिलेला शब्द पाळता येईल. डोळ्यांचा काळजी घ्या.

धनु: सगळ्यांना शत्रू समजून चालणार नाही. उतावळेपणा केल्याने पश्चाताप होईल.

कुंभ: चौफेर विचार धावतील. आर्थिक लाभ होईल. पेचप्रसंग सोडवता येईल.

मीन: जबाबदारी वाढली तरी आनंद देणारी घटना घडेल. धंद्यात लाभ होईल.

First Published on: September 27, 2021 7:34 AM
Exit mobile version