Monday, May 6, 2024
घरमानिनीReligious1 महिन्यानंतर मोठा बदल; सूर्य-मंगळ ग्रहाची युती 3 राशींसाठी ठरणार शुभ

1 महिन्यानंतर मोठा बदल; सूर्य-मंगळ ग्रहाची युती 3 राशींसाठी ठरणार शुभ

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचे एका निश्चित वेळेनंतर राशीपरिवर्तन होते. कधी-कधी एकाच राशीत दोन ग्रह एकत्र येतात. ज्याला ग्रहांची युती म्हटलं जातं. 17 ऑगस्ट रोजी सूर्य देव सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. या राशीमध्ये आधीपासूनच मंगळ ग्रह विराजमान आहे. अशात सिंह राशीत सूर्य आणि मंगळ ग्रहाची युती बनणार आहे. ज्याचे शुभ परिणाम काही राशींच्या व्यक्तींना मिळणार आहेत.

सूर्य-मंगळ ग्रहाची युती ‘या’ राशींसाठी शुभ

San Francisco horoscope explains 2023 astrological outlook

- Advertisement -
  • मेष

सूर्य आणि मंगळाच्या युतीने मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होतील. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. अचानक धनलाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत असेल.

  • कर्क

सूर्य आणि मंगळाच्या युतीचा कर्क राशीच्या व्यक्तींना फायदा होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यापारी वर्गासाठी उत्तम काळ सिद्ध होईल.

- Advertisement -
  • सिंह

सूर्य आणि मंगळाच्या युतीचा सिंह राशीला देखील फायदा होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रमोशन मिळेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य सुधारेल.

 


हेही वाचा : लक्ष्मी नारायण योगाचा ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार फायदा

- Advertisment -

Manini