Saturday, May 4, 2024
घरमानिनीReligiousपुढचे 20 दिवस 'या' राशींच्या व्यक्तींसाठी असणार धनदायक

पुढचे 20 दिवस ‘या’ राशींच्या व्यक्तींसाठी असणार धनदायक

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाने 10 मे रोजी कर्क राशीत प्रवेश केला. जो 1 जुलैपर्यंत या राशीत राहणार आहे. मंगळाच्या या राशीपरिवर्तनाने नीचभंग राजयोग तयार होत आहे. ज्याचा शुभ-अशुभ परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

‘या’ राशींच्या व्यक्तींसाठी शुभ असणार हा योग

- Advertisement -
  • मेष

मंगळ ग्रहामुळे तयार झालेला नीचभंग राजयोग मेष राशींच्या व्यक्तींसाठी लाभकारी ठरणार आहे. या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. प्रत्येक कामात यश मिळेल.

  • मिथुन

मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी नीचभंग राजयोग खूप लाभ देणारा ठरेल. अचानक धनलाभ होईल. व्यापार-नोकरीमध्ये यश प्राप्त करता येईल.

- Advertisement -
  • कन्या

कन्या राशींच्या व्यक्तींसाठी मंगळाच्या राशीपरिवर्तनाचा शुभ परिणाम पाहायला मिळेल. मान-सम्मान मिळेल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. बँक बँलेंस वाढेल.


हेही वाचा :

8 दिवसानंतर ‘या’ राशींच्या व्यक्तींचे होणार आर्थिक नुकसान; राहा सावधान

- Advertisment -

Manini