Friday, May 3, 2024
घरमानिनीलग्नानंतर स्त्रिया गूगलवर सर्वाधिक सर्च करतात 'या' गोष्टी

लग्नानंतर स्त्रिया गूगलवर सर्वाधिक सर्च करतात ‘या’ गोष्टी

Subscribe

स्त्रिया लग्नानंतर गूगलवर सर्वाधिक कोणत्या गोष्टी सर्च करतात. याबाबत नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनातून माहिती समोर आली आहे. अलीकडे आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ठाऊक नसल्यास आपण लगेच गूगलवर जाऊन सर्च करतो. लग्नानंतर महिला देखील त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं सर्च करतात. मात्र, त्यांच प्रश्नांपैकी महिला काही मोजके प्रश्न मोठ्या प्रमाणात सर्च करत असल्याचं समोर आलं आहे.

लग्नानंतर स्त्रिया गूगल सर्वाधिक सर्च करतात ‘या’ गोष्टी

- Advertisement -
  • चिडचिड कमी कशी करावी?

लग्नानंतर स्त्रिया एका घरातून दुसऱ्या घरी जातात. नवं घर, कुटुंब यांच्याशी जुळवून घेणे थोडे कठीण असते. त्यामुळे अनेकदा त्यांची चिडचिड होते. अशावेळी त्या गूगलवर चिडचिड, राग कमी कसा करावा असे प्रश्न सर्च करतात.

  • जोडीदाराला आकर्षित कसे करावे?


लग्नानंतर आपल्या जोडीदारासोबत नातं घट्ट व्हावं. असं सर्वांनाच वाटतं. त्यामुळे जोडीदाराला आकर्षित कसं करावं असे प्रश्न स्त्रिया गूगलवर सर्च करत असतात.

- Advertisement -
  • जोडीदाराची आवड-निवड कशी जपावी?

नवीन लग्न झाल्यानंतर स्त्रियांच्या डोक्यामध्ये जोडीदाराबाबत अनेक प्रश्न असतात. कोणती गोष्ट केल्यास जोडीदाराला राग येईल किंवा जोडीदाराला खूश करण्यासाठी काय करावे असे अनेक प्रश्न महिलांच्या डोक्यात असतात. अशावेळी त्या गूगलवर असे प्रश्न सर्च करतात.

  • जोडीदाराला आपले म्हणने कसे पटवून द्यावे?


कधी कधी आपला जोडीदार आपल्या काही गोष्टी नीट ऐकून घेत नाही. त्यामुळे स्त्रिया आपल्या जोडीदाराला आपले म्हणने कसे पटवून देण्यासाठी

  • फॉमिली प्लानिंगसंबंधित प्रश्न


स्त्रिया लग्नानंतर फॉमिली प्लानिंगसंबंधित प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात सर्च करतात.

 


हेही वाचा :

महिलांनो सुपरवुमन बनू नका, आरोग्य जपा

- Advertisment -

Manini