सकाळचा नाश्ता : बेसन पोळा

सकाळचा नाश्ता : बेसन पोळा

सकाळचा नाश्ता : बेसन पोळा

बऱ्याचदा घरात साहित्य असून नाश्ता काय करावा, हा प्रश्न पडतो. अशावेळी गरमागरम बेसन पोळा तुम्ही चहा किंवा सॉससोबत नक्की खाऊ शकता.

साहित्य

कृती

बेसनचा पोळा करण्यासाठी बेसन ओवा, लाल तिखट, काळी मिरी पावडर, धणे पावडर, हळद, मीठ, चिरलेला कांदा,टॉमेटो, मिरची, कोथिंबीर, पाणी, तेल हे सर्व साहित्य एकत्र करून पीठात गुठळी राहणार नाही अशा तऱ्हेने पाण्याचा वापर करून भिजवून घ्यावे. नंतर तव्यावर तेल सोडून त्यावर हे मिश्रण घाला आणि वरून झाकण ठेवून शिजू द्या. गरमागरम बेसन पोळा सॉसबरोबर किंवा चहा सोबक खायला द्या.

First Published on: June 2, 2020 6:53 AM
Exit mobile version