Saturday, September 23, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Beauty चेहऱ्यावरील ब्लाइंड पिंपल्स असे करा दूर

चेहऱ्यावरील ब्लाइंड पिंपल्स असे करा दूर

Subscribe

धावपळीची लाफस्टाइल आणि बिघडलेल्या डाएटचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्याचसोबत यामुळे आपली स्किन ही प्रभावित होते. त्यामुळेच ती ड्राय आणि निस्तेज दिसते. काहीवेळेस आपल्याला त्वचेसंबंधित काही समस्यांबद्दल माहितीच नसते. ज्या नंतर गंभीर होतात. त्वचेच्या या समस्यांपैकी एक म्हणजे ब्लाइंड पिंपल्स. हे पिंपल्स लगेच दिसून येत नाहीत. मात्र ते समस्येचे कारण ठरू शकतात. सर्वसामान्यपणे ब्लाइंड पिंपल त्वचेच्या पृष्ठभागावर नव्हे तर त्वचेच्या खालील लेअरवर असतात. ब्लाइंड पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्ही पुढील काही उपाय करू शकता.

-वॉर्म कॉम्प्रेस

- Advertisement -

Uses of hot compresses for eyes | Vinmec
ब्लाइंड पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्ही वॉर्म कॉम्प्रेसचा वापर करू शकता. खरंतर याचा वापर केल्याने आतमध्ये अडलेले फ्लूइड्सला मूळापासून दूर करण्यास फायदेशीर असतात. याच्या मदतीने तुमच्या स्किनवरील पोर्स ओपन होतात.

-मध

- Advertisement -


मधात अँन्टी माइक्रोबियल गुण असतात. ब्लाइंड पिंपल्सच्या कारणास्चव डोळ्यांची सूज कमी करण्यास मदत होते. पिंपल आलेल्या ठिकाणी थोडेसे मध लावा. त्यानंतर अर्धा तासांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.

-एलोवेरा


एलोवेरात हिलिंग गुण असतात जे स्किनला एक्ने आणि पिंपल्सच्या समस्येपासून दूर ठेवतात. एलोवेरा जेल तुमच्या स्किनवरील ब्लाइंड पिंपल्स दूर ठेवण्यास मदत करतात.

-एसेंशियल ऑइल

How to Make Essential Oils: 5 Complete Methods | LoveToKnow
जर ब्लाइंड पिंपल्स अधिक आले असतील तर एसेंशियल ऑइल लावणे फायदेशीर ठरू शकते. मात्र कोणत्याही प्रकारचे एसेंशियल ऑइल लावण्यापूर्वी या गोष्टीची काळजी घ्या ते त्वचेवर थेट अप्लाय करू नका. ते बदाम किंवा कोकोनट ऑइलसोबत मिक्स करून लावा.


हेही वाचा- चेहऱ्याला ग्लिसरीन लावण्यापूर्वी ‘या’ टीप्स करा फॉलो

- Advertisment -

Manini