Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthओल्या आणि घट्ट panty मुळे होते itching

ओल्या आणि घट्ट panty मुळे होते itching

Subscribe

हिप्स बद्दलच्या मुद्द्यावरुन बोलणे बहुतांश लोकांना लाजिरवाणे वाटते. परंतु शरिराचा हा एक महत्वपूर्ण अवयव आहे. कारण एखादी त्या संबंधित समस्या उद्भवल्यास तर कधीकधी गंभीर आजार ही होऊ शकतात. काही वेळेस असे होते की, हिप्सच्या आजूबाजूच्या भागात अचानक खाज येण्याची समस्या सुरु होते. आपण काळजी घेतोच पण नक्की असे का होते याच बद्दल तज्ञ काय सांगतात हे पाहूयात. (Butt itching reasons)

हिप्सच्या येथे खाज येणे ही सर्वसामान्य बाब आबे. परंतु आसपासच्या ठिकाणी खाज येणे हे एखाद्या इन्फेक्शनचे सुद्धा कारण असू शकते.

- Advertisement -

-अस्वच्छता
शौचनंतर हिप्सच्या आजबाजूचा हिस्सा व्यवस्थिती स्वच्छ केल्यास तुम्हाला जळजळ आणि खाज येऊ शकते. त्यामुळे ओल्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने ती जागा स्वच्छ करावी. जर तेथे अस्वच्छता असेल तर खाजेची समस्या उद्भवू शकते.

-स्किन ड्राय होणे
हिप्सच्या येथील जागा जेव्हा ड्राय होते तेव्हा तेथे खाज येण्यास सुरुवात होते. लूज मोशन किंवा डायरियाच्या स्थितीत ही समस्या होऊ शकते. हिप्ससाठी तुम्ही केमिकलयुक्त साबण, अधिक गरम पाण्याने अंघोळ केल्याने तुमची तेथील जागा ड्राय होते. खरंतर ही जागा संवेदनशील असते. अशा स्थितीत मॉइश्चराइजर लावल्याने दिलासा मिळू शकतो.

- Advertisement -

-फंगल किंवा यीस्ट संक्रमण
कँडिडिआसिस जसे फंगल इंन्फेक्शन हे हिप्सच्या आजूबाजूचा हिस्सा प्रभावित करतात. यामुळे खाजेची समस्या उद्भवते. याची लक्षणं अशी दिसून येतात की, दाणे येणे किंवा लाल चट्टे उटणे.

-मूळव्याध होऊ शकते
हिप्सच्या येथे सुजलेल्या रक्त वाहिन्या असतात त्यामुळे खाज, दुखणे अशा समस्या उद्भवू शकतात. ही समस्या झाल्याने आपल्याला शौचसाठी खुप त्रास होऊ शकतो.


हेही वाचा- दोन्ही ब्रेस्टच्या Size मध्ये फरक का? ही आहेत कारणे

 

- Advertisment -

Manini