श्री कृष्णाच्या नावावरून निवडा तुमच्या बाळासाठी ‘हे’ खास नाव

श्री कृष्णाच्या नावावरून निवडा तुमच्या बाळासाठी ‘हे’ खास नाव

देवी-देवतांच्या नावावर मुलांची नावे ठेवण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आली आहे. सध्याच्या आधुनिक काळातही अनेक लोक आपल्या मुलांची नावे देवाच्या नावावर ठेवतात. फक्त सामान्य लोकच नाही तर खेळाडू , चित्रपट कलाकार देखील आपल्या मुला-मुलींसाठी धार्मिक नावे निवडतात. असं म्हणतात की, देवाचे नाव ठेवल्याने त्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव पडतो शिवाय मुलांचा स्वभावही नावानुसार होतो. यामुळेच आई-वडील आणि घरातील वडील देवदेवतांच्या नावावर मुलांचे नाव ठेवतात.

आज आम्ही तुम्हाला श्री कृष्णाच्या हजारो नावांपैकी काही निवडक नावं सांगणार आहोत. जी तुम्ही सध्याच्या काळात आपल्या मुलांसाठी निवडू शकता.

श्री कृष्णाच्या नावावरुन निवडा बाळाचे नाव

अच्युत  अद्भूत

अवनीश  मंथन

आदिदेव  अमृत

अधोक्षज  अनय

निर्गुण    पुण्य

पद्म      श्रेष्ठ

सुदर्शन  उपेन्द्र

संकर्षण  विश्व

कृशांग   नवांग

शुभांगम  शुभंकर

शंतनु    प्राकृत

ऋग्वेद   अगत्स्य

भार्गव   कश्‍यप

 


हेही वाचा :

बाळासाठी निवडा श्री गणेशाच्या नावावरून ‘हे’ सुंदर नाव

First Published on: April 24, 2023 4:28 PM
Exit mobile version