घरभक्तीबाळासाठी निवडा श्री गणेशाच्या नावावरून ‘हे’ सुंदर नाव

बाळासाठी निवडा श्री गणेशाच्या नावावरून ‘हे’ सुंदर नाव

Subscribe

देवी-देवतांच्या नावावर मुलांची नावे ठेवण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आली आहे. सध्याच्या आधुनिक काळातही अनेक लोक आपल्या मुलांची नावे देवाच्या नावावर ठेवतात. फक्त सामान्य लोकच नाही तर खेळाडू , चित्रपट कलाकार देखील आपल्या मुला-मुलींसाठी धार्मिक नावे निवडतात. असं म्हणतात की, देवाचे नाव ठेवल्याने त्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव पडतो शिवाय मुलांचा स्वभावही नावानुसार होतो. यामुळेच आई-वडील आणि घरातील वडील देवदेवतांच्या नावावर मुलांचे नाव ठेवतात.

आज आम्ही तुम्हाला श्री गणेश यांच्या हजारो नावांपैकी काही निवडक नावं सांगणार आहोत. जी तुम्ही सध्याच्या काळात आपल्या मुलांसाठी निवडू शकता.

- Advertisement -

श्री गणेशाच्या नावावरुन निवडा बाळाचे नाव

500+ Baby Boy Pictures [HD] | Download Free Images on Unsplash

अवनीश    अद्वैत

- Advertisement -

अमोघ     अद्वीक

अन्वीत     अंश

आरव      अनुज

अमेय      सन्मुख

शार्दूल     विश्वक

योगीश    कैवल्य

कवीश    कुशल

प्रणम्य    प्रत्युष

युग       दुर्व

संभव    स्वरुप

सुमुख    सुयश

 


हेही वाचा :

तुमच्या बाळासाठी भगवान शंकराच्या नावावरून निवडा ‘हे’ खास नाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -