Sunday, May 12, 2024
घरमानिनीHealthबडीशेप खाणं त्वचेसाठी फायदेशीर

बडीशेप खाणं त्वचेसाठी फायदेशीर

Subscribe

जेवणानंतर अनेकजण आवर्जून बडीशेप खातात. तसेच पदार्थांची चव वाढवण्यासाठी देखील बडीशेपचा वापर केला जाते. आरोग्यासाठी सुद्धा बडीशेप खाणं फायदेशीर मानली जाते. केवळ आरोग्यचं नाही तर तुमच्या त्वचेसाठी देखील बडीशेप खाणं खूप फायदेशीर असते.

बडीशेप खाणं त्वचेसाठी फायद्याचे

Weight Loss: Top 5 Effective Ways to Use Fennel Seeds in Your Weight Loss  Journey - News18

- Advertisement -
  • बडीशेपमध्ये असलेले अँन्टी-ऑक्सिडेंट शरिरातील हानिकारक कण नष्ट करतात. त्याचसोबत शरीराला आतून स्वच्छ करतात आणि त्वचेवरील डाग दूर करतात.
  • बडीशेपमुळे शरीरातील हानिकारक बॅक्टेरियाशी लढण्यास मदत होते. तसेच खाज किंवा एलर्जीपासून बचाव करण्यास मदत करते.
  • बडीशेप खाल्ल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते. कारण शरीरातील घाण बडीशेपमुळे दूर होते.
  • बडीशेप दररोज खाल्ल्याने एजिंगची लक्षण कमी होऊ लागतात. याच्या लक्षणापासून तुम्ही दूर राहता.

How Fennel Seeds Help With Weight Loss

  • बडीशेपचा वापर केल्याने एक्सफोलिएट करण्यासाठी सुद्धा केला जातो. यामुळे डेड स्किन सेल्स दूर होतात आणि त्वचेला चमक येते.
  • बडीशेपचा वापर चेहऱ्यावरील डाग आणि त्वचा उजळ दिसण्यासही केला जातो.
  • बडीशेपचे पाणी कापसावर घेऊन ते डोळ्यांना लावावे. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. असे केल्याने डोळ्याच्या आजूबाजूची सूज कमी होईल.

हेही वाचा :

भेंडीची भाजी करते अनेक आजार दूर

- Advertisment -

Manini