Wednesday, May 15, 2024
घरमानिनीBeautyपरफ्यूम वापरताना 'या' टिप्स करा फॉलो,अन्यथा होईल नुकसान

परफ्यूम वापरताना ‘या’ टिप्स करा फॉलो,अन्यथा होईल नुकसान

Subscribe

आपण सगळेच बहुतेकवेळा सर्रास परफ्यूम वापरतो. तसेच कार्यक्रमासाठी, लग्न समारंभ, ऑफिस असो किंवा अगदी सहज बाहेर पडतानाही आपण परफ्यूम लावून जातो. अशातच घामाचा दुर्गंध येऊ नये, फ्रेश वाटवं म्हणून परफ्यूम लावतो. परफ्यूमचा सुगंध जास्त वेळ राहावा म्हणून आपण तो कपड्यावर लावतो. महत्वाचे म्हणजे परफ्यूम घेताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते नाही तर त्याचा त्रास होऊ शकते. तसेच हा त्रास फक्त आपल्या स्किनसाठी न होता बाकी शरीराच्या इतर भागी पण होत असतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते जे लोक जास्त सुगंधी परफ्यूम दररोज वापरतात त्यांना अल्झायमर म्हणजेच स्मृतीभ्रंश यांसारख्या आजार होऊ शकतो.

परफ्यूमचे साईड इफेक्ट्स पुढीलप्रमाणे

  • Is Perfume Bad for Your Skin? | My Perfume Shop Australiaसर्वात महत्वाचे म्हणजे लॉ कॉस्ट परफ्यूम आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरू नका.
  • तसेच कोणताही परफ्यूम वापरताना त्याचा डायरेक्ट स्प्रे शरीरावर करू नका.
  • तुम्ही परफ्यूम मनगटाऐवजी किंवा शरीरावर इकडेतिकडे लावू नका.
  • परफ्यूम तुम्ही अंडरआर्म्सवर आणि कानाच्या मागे लावावा.
  • अंडरआर्म्स आणि कानामागे तापमान जास्त असतं. त्यामुळे परफ्यूम जास्त काळ टिकतं.
  • आपल्या त्वचेला सूट होईल अशा परफ्यूमची निवड करा. नाही तर त्वचेला एलर्जी होऊ शकतं.
  • परफ्यूममध्ये अनेक प्रकारचे हार्म केमिकल्स असतात ज्यामुळे तुम्हाला सतत शिंका येऊ शकतात.
  • तसेच तुम्ही ऑफिसला जाताना किंवा बाहेर जाताना स्ट्रॉंग परफ्यूम मारत असाल तर त्याचा परिणाम मेंदूवर होऊ शकतो.
  • परफ्यूमचा सुंगंध घशाला त्रास देऊ शकतो आणि त्यामुळे खोकला येऊन घसा जाम होऊ शकतो.
  • दम्याचा त्रास असलेल्यांनी परफ्यूमचा वापर कमी करावा. कारण यामुळे दम्याचा त्रास वाढू शकतो.
  • रात्री जोपताना तुम्ही परफ्यूम लावलेल्या कपड्यांवर जोपलात तर यामुळे तुम्हाला अस्वथ किंवा चिंताग्रस्त वाटत राहते.
  • काही काही लोकांना परफ्यूमची ऍलर्जी असते अशावेळी त्यांनी परफ्यूम लावूच नये.
  • त्याचा वासामुळे शरीराला याचा त्रास होऊन डोके दुखी,सर्दी असते आजार लगेच होऊ शकतात.

हेही वाचा : सुकलेले नेलपेंट पुन्हा अशी वापरा

- Advertisment -

Manini