Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Beauty स्किन चिरतरुण दिसण्यासाठी खा भोपळा

स्किन चिरतरुण दिसण्यासाठी खा भोपळा

Subscribe

भोपळा प्रत्येक ऋतूत खाल्ला जातो. स्वादिष्ट असण्यासह तो संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर असतो. बदलत्या ऋतूनुसार स्किन संबंधित समस्या उद्भवू शकतात. अशातच तुम्ही भोपळ्याचे सेवन करू शकता. तो त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो.

5 Delicious Pumpkin Recipes to make it Taste Better | Indian Food Network

- Advertisement -

भोपळ्यात एंजाइम आणि अल्फा हायड्रोक्सी अॅसिड असते असते. जे डेड सेल्स हटवतात. भोपळ्यात असलेल्या व्हिटॅमिन ए आणि ला मुळे त्वचा कोमल होते. त्याचसोबत फाइन लाइन्स आणि सुरकुत्या कमी होतात.

Why Pumpkin Is So Prevalent In Indian Cuisine

- Advertisement -

त्याचसोबत पर्यावरणात असलेली धुळ आणि तळलेले पदार्थ वय वाढवण्याची प्रक्रिया वेगाने करतात. त्वचेला नुकसान पोहचवणारे फ्री रेडिकल्स वाढवतात. भोपळ्यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरटीन मुक्त कणांशी लढण्यास मदत करतात.

કોળાના શાકને ભલે તમે અવગણો.. ડ્રાયફ્રુટસ જેટલા જ ગુણ છે તેના બીજમાં ! -  Gujarati News | Even if you ignore the pumpkin vegetable, its seeds have  the same properties as dried

भोपळ्यात पिंपल्स दूर करण्याचे गुण असतात आणि तेल नियंत्रित करण्याचे गुण असतात. यामध्ये असलेले पोटॅशिअम, मॅग्नेशियम, जिंक स्किनवरील ऑइल प्रोडक्शन नियंत्रित करतात. या व्यतिरिक्त भोपळ्याचे सेवन केल्याने त्वचेला पोषक तत्त्व मिळतात. तुम्ही भोपळ्याची भाजी, स्मूदी, सलाड खाऊ शकता.


हेही वाचा- लांबसडक केसांसाठी लावा द्राक्षांच्या बियांचे तेल

- Advertisment -

Manini