Monday, May 6, 2024
घरमानिनीHealthकांद्याच्या पातीचे आहेत अनेक फायदे

कांद्याच्या पातीचे आहेत अनेक फायदे

Subscribe

कांदा खाण्याचे जसे फायदे आहेत. तसेच कांद्याच्या पातीचे देखील फायदे आहेत. आहारात नेहमी कांद्याच्या पातीचा उपयोग करावा. आज आपण कांद्याची पातीचे आरोग्यासाठी कोणकोणते फायदे होतात ते सांगणार आहोत.

Green Onions vs Scallions vs Spring Onions: Is There a Difference? - Clean  Green Simple

- Advertisement -
  • डोळ्यांच्या आरोग्यासाठी कांद्याच्या पातीत असलेले ल्युटेन आणि ‘व्हिटॅमिन-ए’ चांगले असते.
  • कांद्याच्या पातीत असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटिव्हायरल गुणधर्म सर्दी, फ्लूमध्ये लाभदायी असते.
  • हाडांच्या मजबुतीसाठी कांद्याच्या पातीत असलेले व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स गुणकारी आहेत.
  • महत्त्वाचे म्हणजे कांद्याच्या पातीमधील सल्फर, मुख्यतः अॅईल सल्फाइड (allyl sulphide) आणि फ्लेवनॉइड्समुळे कॅन्सरच्या पेशी बनवणाऱ्या एन्झाइमाना आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

15 Facts About Spring Onions - Facts.net

  • कांद्याच्या पातीच्या सेवनामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवले जाते.
  • रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम कांद्याच्या पातीतमधले सल्फर करते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या आहारात कांद्याची पात असणे गरजेचे आहे.
  • कांद्याच्या पातीतल्या सल्फरमुळे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन रोखण्यासाठी मदत होते
  • तसेच यामधील व्हिटॅमिन ‘के’मुळे जखम झाली असता रक्त गोठण्याची क्षमता सुधारली जाऊ शकते.

हेही वाचा :

‘हे’ पदार्थ सतत गरम केल्यास होतात विषारी

- Advertisment -

Manini