Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthOver sleeping च्या समस्येपासून असे रहा दूर

Over sleeping च्या समस्येपासून असे रहा दूर

Subscribe

ज्या प्रकारे हेल्दी राहण्यासाठी पौष्टिक आहाराची गरज असते त्याच प्रकारे व्यक्तीला पुरेशी झोप सुद्धा महत्त्वाची असते. प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 7-8 तासांची पुरेशी झोप घ्यावी असा सल्ला दिला जातो. मात्र काही लोकांची झोप पूर्ण झाली तरीही त्यांना दिवसभर झोप येत राहते.

 सर्वात प्रथम तुम्हाला हे कळले पाहिजे जी पूर्ण झोप झाली असेल तरीही असे का होते. यामागे काही कारणं असू शकतात. जर तुम्ही रात्री एखाद्या कारणास्तव उशिराने झोपलात तर झोप पूर्ण होत नाही. या व्यतिरिक्त झोप लवकर येत नाही, अधिक तणावामुळे ही झोप येत नाही अशी काही कारणे असू शकतात. परंतु तुम्ही ओव्हर थिकिंग करण्यापासून दूर रहाल तर उत्तम झोप लागू शकते. ओव्हर स्लिपच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही पुढील टीप्स जरुर फॉलो करा.

- Advertisement -

-आपल्या झोपेची वेळ ठरवा
-खोलीत अंधार करून झोपा आणि एसीचे तापमान सुद्धा अधिक ठेवू नका
-रात्रीच्या वेळेस हलके आणि पचतील असे पदार्थ खा
-रात्री उपाशी पोटी झोपू नका
-रात्री झोपण्यापूर्वी वाचनाची सवय लावा

- Advertisement -

हेही वाचा- रात्री अचानक झोपमोड होत असेल तर असू शकतात ‘या’ आजाराची लक्षण

- Advertisment -

Manini