Sunday, May 5, 2024
घरमानिनीKitchenRecipe : तुम्हीही बनवा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक हलवा

Recipe : तुम्हीही बनवा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक हलवा

Subscribe

आज आपण गव्हाच्या पिठाचा हलाव्याची रेसिपी पाहणार आहोत. या गव्हाच्या पिठाचा हलवा तुम्ही लहान मुलांसाठी झटपट तयार करू शकता.

साहित्य :

  • 1 कप गव्हाचा पिठ
  • 1 कप साखर
  • पिस्ता
  • काजू
  • बदाम
  • वेलची
  • सुक खोबर
  • खजूर
  • चारोळ्या
  • तूप
  • पाणी

कृती :

Easy Atta halwa recipe (Atta kesari) - Raks Kitchen

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम गरम कडईत दोन चमचे तूप घालून त्यात गव्हाचे पिठ घाला.
  • आता मंद आचेवर पिठ परतवून घ्या जोपर्यंत पिठ नीट भाजले जाणार नाही तोपर्यंत पिठ परवत राहायचे.
  • आता त्यामध्ये साखर घालून या मिश्रणात वेलची आणि खोबऱ्याचा किस घालायचा.
  • त्यानंतर यात सर्व ड्राय फ्रूट्स घालून सर्व मिश्रण मंद आचेवर परतायचे.
  • नंतर सर्व मिश्रणात दीड कप पाणी घाला.
  • ज्यावेळेस मिश्रणात पाणी घालाल तेव्हा गॅस फास्ट करा.
  • अशाप्रकारे तुमचा गव्हाच्या पिठाचा हलवा सर्वांना सर्व्ह करा.

हेही वाचा :

पौष्टिक आणि चटपटीत मखाना भेळ

- Advertisment -

Manini