Sleeping Tips:सोफ्यावर झोपणे ठरु शकते धोकादायक,सोफ्यावर झोपणे म्हणजे आजारांना …

Sleeping Tips:सोफ्यावर झोपणे ठरु शकते धोकादायक,सोफ्यावर झोपणे म्हणजे आजारांना …

Sleeping Tips:सोफ्यावर झोपणे ठरु शकते धोकादायक,सोफ्यावर झोपणे म्हणजे आजारांना ...

अनेकदा आपण खुप उशिरापर्यत रात्री टिव्ही पाहता तेव्हा तुम्हाला अचानक गाढ झोपयेण्यास सुरुवात होते आणि तुम्ही अंथरुणावर जाण्याचा आळस करत सोफ्यावरच झोपतात. सोफ्यावर झोपने हे काही काळ आरामदायक असु शकले तरी फार जास्तवेळ त्यावर झोपणे धोकादायक ठरु शकते. आणि जर तुम्ही असे वारंवार दररोज करत असाणार तर तुमच्यासाठी हे अत्यंत जोखीमदायक आहे. सोफ्यावर आरामात झोपने किती कठीण असते हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. कारण सोफा हा लोकांच्या झोपण्यासाठी या उध्देशाने तयार केला जात नाही. सोफ्यावर आपण पुर्ण शरीर व्यवस्तीतरित्या कॅरी करु शकत नाही.लवकरच तुम्हाला सोफ्यावर झोपण्याची सवय सोडून दिली पाहीजे. किंबहुना त्यामध्ये हळूहळू सुधार करायला हवा. एखाद्या व्यक्तीला सोफ्यावर झोपणे किती धोकादायक ठरु शकते हे आपण जाणून घेणार आहोत.

सोफा शरीराची​ हीट ऑब्जर्ब करण्यास असमर्थ-

सोफा बनवण्यासाठी वापरलेले साधन-सामग्री आणि गादी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सामग्रीमध्ये खुप अंतर असते. सोफा आपल्या शरीरातील हीट ऑब्जर्ब करू शकत नाही कारण यामध्ये गादीप्रमाणे वस्तुचां वापर करण्यात येत नाही.

चुकीची पोजिशन


सोफ्यावर झोपताना आरामदायक गाढ झोप न लागणे साधारण गोष्ट आहे. कारण अंथरुणाच्या तुलनेत सोफा आरामदायक व सुटसुटीत नसतो. यामुळे सोफ्यावर झोपताना अनेकदा आपण आखडून जातो. कमी जागे आभावी सोफ्यावर हात,पाय,डोके यांची पोजिशन व्यवस्थित राहू शकत नाही. यामुळे अनेकदा कंबरदुखी, पाठदुखीचा सामना करावा लागतो.

लाइट्स

सोफ्याला अनेकदा घराच्या लिविंग रुम मध्ये ठेवण्यात येते आणि घरातील हा भाग सर्वात जास्त प्रकाशदायक असतो.यामुळे सोफ्यावर झोपल्याने डोळ्यांवर  प्रकाश वारंवार पडतो. आणि स्वस्थ झोपेसाठी लाइट बंद असणे गरजेचे आहे. तसेच अनेकदा या भागात लोकांची जास्त ये जा होत असल्याने झोपेत अडथळा निर्माण होण्याची शक्याता आहे.


हे हि वाचा – डबल चीन कमी करण्यासाठी करा ‘हे’ योगा स्टेप फॉलो, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी


 

First Published on: June 22, 2021 2:15 PM
Exit mobile version