Summer Workout : उन्हाळ्यात वर्कआऊट करण्याची योग्य वेळ कोणती?

Summer Workout : उन्हाळ्यात वर्कआऊट करण्याची योग्य वेळ कोणती?

प्रत्येक ऋतूत व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे तुम्ही शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही निरोगी राहता. मात्र उन्हाळ्यामध्ये वर्कआऊट करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? वर्कआऊट सकाळी करावा की संध्याकाळी, आरोग्याच्या दृष्टीने सर्वात चांगली वेळ कोणती असेल आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगतो.

सकाळी वर्कआऊट

सकाळी लवकर व्यायाम केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. यावेळी वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते, अशा स्थितीत तुमचे मनही मोकळ्या हवेत शांत आणि ताजेतवाने राहते. असे मानले जाते की सकाळच्या व्यायामामुळे झोपेची गुणवत्ता देखील सुधारते. याशिवाय, ते तुमची चयापचय वाढवण्यास देखील मदत करते.

संध्याकाळी वर्कआऊट

बरेच लोक संध्याकाळी व्यायाम देखील करतात. ज्यांना लवकर उठायला आवडत नाही किंवा ज्यांना ऑफिस किंवा कॉलेजच्या व्यस्त वेळापत्रकात सकाळच्या वर्कआउटसाठी वेळ काढता येत नाही त्यांच्यासाठी संध्याकाळी वर्कआउट हा एक चांगला पर्याय आहे. यावेळी व्यायाम केल्याने मेंदूतील कोर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी होते, ज्यामुळे तुम्हाला अधिक आराम वाटतो.

उन्हाळ्यात कसरत करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे?

व्यायाम करताना काय काळजी घ्यावी :

First Published on: April 10, 2024 5:24 PM
Exit mobile version