पंन्नाशीतही दिसायचंय आकर्षक? मग फॉलो करा ‘या’ टिप्स

पंन्नाशीतही दिसायचंय आकर्षक? मग फॉलो करा ‘या’ टिप्स

वाढतं वय रोखणं हे कोणाच्याही हातात नाही. मात्र, वाढत्या वयाबरोबर त्वचेतील बदल आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या नक्कीच कमी करता येतात. वयाच्या पन्नाशीनंतर शरारीतील हार्मोन्समध्ये वेगाने बदल होतात. याचा तुमच्या त्वचेवर खूप परिणाम दिसून येतो.म्हणून सर्वसामान्य महिलांना बॉलिवूड अभिनेत्री वयाच्या 50 व्या वर्षीही आपली त्वचा कशी तरुण ठेवतात हे जाणून घ्यायचे असते. आज आम्ही तुम्हाला वाढत्या वयाबरोबर त्वचेची योग्य काळजी कशी घ्याची याच्या टिप्स देणार आहोत.

त्वचेला एक्सफोलिएट करा

 

अशाप्रकारे वापरा फेसपॅक

मॉइस्चराइजर वापर करा

वाढत्या वयात वॉटर बेस्ड प्रोडक्ट्सचा वापर करणे फायदेशीर असते. यात चेहऱ्यावर मॉइश्चरायझरचा वारंवार वापर करायला हवा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटही राहते आणि चमकतेही.


हेही वाचा :

किचनमधल्या ‘या’ 5 पदार्थात दडलंय ब्युटी सिक्रेट

First Published on: January 28, 2024 6:16 PM
Exit mobile version