Sunday, February 25, 2024
घरमानिनीBeautyवर्किंग वुमनच्या बॅगेत जरुर असाव्यात 'या' गोष्टी

वर्किंग वुमनच्या बॅगेत जरुर असाव्यात ‘या’ गोष्टी

Subscribe

वर्किंग वुमनला ऑफिसह घरातील जबाबदारी सांभाळावी लागते. या दोघांमध्ये संतुलन राखणे कधीकधी कठीण होऊन जाते. त्याचसोबत काही वेळेस ऑफिसमधून निघताना व्यवस्थितीत तयारीही करता येत नाही. पण तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल तर अप-टू-डेट राहणे अत्यंत गरजेचे असते. जर तुम्हाला घर आणि काम यामधून स्वत:ची तयारी करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर पुढील काही गोष्टी बॅगेत जरुर असाव्यात.

-BB क्रिम

- Advertisement -

BB Cream: Benefits, How to Use, Product Recommendations
जर तुम्ही घाईघाईत चेहऱ्याला एखादे मॉइश्चराइजर किंवा एखादी उत्तम क्रिम लावणे विसरला असाल तर बॅगमध्ये असलेल्या बीबी क्रिमचा वापर करू शकता. ती पूर्णपणे मॉइश्चराइजर प्रमाणे काम करते. त्याचसोबत हे सुर्य आणि युवी किरणांपासून स्किनचा बचाव करते.

-कंसीलर

- Advertisement -

6 Ways Youre Messing Up Using An Under Eye Concealer | Beauty
काही वेळेस चेहऱ्यावर पिंपल्स किंवा डाग असतील तर चेहऱ्याचे सौंदर्य बिघडले जाते. विविध क्रिम लावल्यानंतरही डाग लपले जात नसतील तर तुम्ही कंसीलरचा वापर करू शकता. मात्र लक्षात असू द्या जेव्हा तुम्ही लावता तेव्हा ते ज्या ठिकाणी डाग आहेत तेथेच लावावे.

-लिपस्टिक

Nude Lipstick Shades for Any Skin Tone – Lip Colors – Lancôme
लूक कंप्लिट करण्यासाठी लिपस्टिक फार महत्त्वाची आहे. तुम्ही तुमच्या बॅगेत लिपस्टिकच्या एक-दोन शेड्स ठेवू शकता. गरज भासल्यास तुम्ही मॅट किंवा ग्लॉसी लिपस्टिकचा वापर करू शकता. लिपस्टिकचा वापर तुम्ही ब्लश प्रमाणेही करू शतता. लिपिस्टिकच्या अशा शेड्सची निवड करा जी दीर्घकाळ ओठांवर टिकून राहिल.

-परफ्युम

The Perfume Shop launch buy one get one half price deal on popular designer  fragrances for Easter - Mirror Online
या व्यतिरिक्त संपूर्ण दिवसभर फ्रेश रहायचे असेल तर पॉकेट परफ्यूमचा वापर करू शकता. या व्यतिरिक्त एखाद्या लॉन्ग लास्टिंग मिस्टचा वापर करू शकता.


हेही वाचा- Fashion Tips : सोन्याच्या दागिन्यांची काळजी कशी घ्याल?

- Advertisment -

Manini