घरमनोरंजनMrunal Thakur : 2 लाखाच्या साडीत मृणाल दिसते भारी छान

Mrunal Thakur : 2 लाखाच्या साडीत मृणाल दिसते भारी छान

Subscribe

मृणाल ठाकूरने बॉलीवूड, टॉलीवूड सगळीकडेच आपला जम बसवला आहे. निरागस चेहरा, सहज अभिनय आणि नेहमीच हसतमुख राहणारी मृणाल सर्वांनाच आपलीशी वाटते.

Preview

- Advertisement -

बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने हिंदी मालिका ‘कुमकुम भाग्य’मधून आपल्या करिअरची सुरुवात केली.

Preview

- Advertisement -

‘लव्ह सोनिया’ या चित्रपटातून तिने तिच्या अभिनयाची छाप उमटवली. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भुमिका बजावल्या.

Preview

मृणाल ठाकूर तिच्या दमदार अभिनय आणि स्टायलिश स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. मराठमोळ्या मृणालचे साडी लुक सुंदर असतात.

Preview

मृणालने सुंदर अशा ऑफ व्हाइट जॉर्जेट साडीमधील मोहक फोटो तिच्या अंकाऊंटवर शेअर केले.
यावेळी तिने कुरळे केस मोकळे सोडले असून न्यूड मेकअप केला होता.

Preview

जेव्हा जेव्हा ती साडीत असते तेव्हा तेव्हा ती चाहत्यांचे मन जिंकून घेते असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
दरम्यान, मृणालची ही साडी खूपच महाग असून या साडीची किंमत दोन लाख इतकी सांगण्यात येत आहे.

Preview

सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे अनेक चाहते आहेत. (mrunal thakur) सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मृणाल कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

____________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -