नितीन गडकरी

नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पंतप्रधानपदाचे पुढचे उमेदवार म्हणून नितीन गडकरींच्या नावाची चर्चा त्यांनी स्वत:च स्पष्टीकरण देऊन थांबवली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर भाजपकडे पक्षातील सर्वांना आणि महत्त्वाचे म्हणजे आरएसएसला मान्य असणारा एकच नेता असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. आणि ते नाव म्हणजे नितीन गडकरी!
A view of the sea
Pravin Wadnere

राजकीय नेत्यांच्या बायोपीकला उधाणा आले असतानाच आणखी एका वरिष्ठ नेत्याच्या जीवनावर आधारीत माहितीपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते आणि केंद्रातील मंत्री नितीन गडकरी त्यांच्यावर आधारीत चरित्रपट बनवण्यात येणार आहे. हा माहितीपट रुपेरी पडद्यावर झळकणार नसून केवळ डिजिटल मीडियावर दाखवला जाणार आहे.

सविस्तर वाचा :

नितीन गडकरींवरही येतोय माहितीपट
First Published on: February 26, 2019 4:02 PM
Exit mobile version