प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर

असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमसोबत आघाडी करून प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीसोबतच भाजप-शिवसेनेच्या युतीसमोर देखील आव्हान उभं केलं आहे. आता आंबेडकरी जनता त्यांच्या पाठिशी किती प्रमाणात उभी राहाते आणि वर्षानुवर्षे काँग्रेसच्या पाठिशी जाणारी मुस्लीम व्होटबँक आता एमआयएमकडे वळणार का? हे प्रश्न निकालांनंतरच सुटतील.
A view of the sea
Vrushali Kotwal

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लोकसभा निवडणुक लढणार

Pravin Wadnere

पाहा प्रकाश आंबेडकर काय म्हणतायत! म्हणे 'मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा'

‘मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा’
Vrushali Kotwal

प्रकाश आंबेडकरांची आघाडी नेत्यांसोबत बैठक- थोड्याच वेळात

Vrushali Kotwal

सुपारी घेऊन ट्रोल कराय काम करू नये. नुसते ट्रोल करू नका ठोकूनही काढा. विकाऊतून टिका करणारा असेल तर त्याला ठोकूनही काढा. प्रकाश आंबेकरांची ठोक शाहीची भाषा. नवा हुकुमशाहा येतो आहे यावरून ट्रोल.

Pravin Wadnere

शिवसेना-भाजपच्या युतीबाबत राजकीय वर्तुळातून तसंच सामान्य लोकांमधून संमिश्र प्रतिसाद उमटत आहेत. अशातच आता बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी युतीवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवसेना-भाजपची युती ही एकमेकांना पाडण्यासाठी झाली आहे’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सविस्तर वाचा :

सेना-भाजपाची युती एकमेकांना पाडण्यासाठी – आंबेडकर
First Published on: February 26, 2019 4:58 PM
Exit mobile version