देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर जागा वाटपात देखील मुख्यमंत्र्यांनी बाजी मारत भाजपला २५ जागा मिळवून घेतल्या खऱ्या. मात्र, मोदी लाट नसताना फडणवीस सरकारच्या कामगिरीवर भाजपला राज्यात यशस्वी करण्याची कसरत मुख्यमंत्र्यांना करावी लागणार आहे.
A view of the sea
Ved Barve

युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे, इतक्या सहज तुटणार नाही – अमरावतीच्या प्रचारसभेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

– दोन्ही पक्षांमध्ये झालेली युती ही अभेद्य आहे. ही सत्ता निवडणुकीपूर्ती नाही. सेना-भाजपमधील ही युती विचारांची युती आहे. त्यामुळे ती अजूनही टिकून आहे आणि भविष्यातही टिकणार आहे.

– लोकांच्या मनात युती सरकार बद्दल विश्वास,विकासाच्या माध्यमातून सामान्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणार आहोत.

– २४ ला महायुतीचे नेते एकत्र असणार,ही युती सत्तेसाठी केली नसून ही युती विचारांची आहे.

Ved Barve

राज ठाकरे बारामतीचे पोपट – मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर खोचक टीका

'राज ठाकरे बारामतीचे पोपट असून, त्यांनी काय बोलायचं याच्या स्क्रिप्ट्स बारामतीहून येतात' … अशी टीका फडणवीस यांनी मुंबईतील भाजप मेळाव्यादरम्यान बोलताना केली.

Ved Barve

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव देणार – मुख्यमंत्री

ंत्रिमंडळनिर्णय#maharashtracabinet

सोलापूर विद्यापीठाला
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव pic.twitter.com/iHZdhBxQDj
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 5, 2019
Ved Barve

लोकसभा उमेद्वारीवरुन अर्जुन खोतकरांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मध्यस्ती

नाराजी दूर करण्यासाठी सुभाष देशमुख आणि रावसाहेब दानवेंना खोतकरांकडे पाठवले.

बंद दाराआड चर्चा सुरु…

(फाईल फोटो)

Pravin Wadnere

गेल्या चार-साडेचार वर्षांपासून सुरू असलेल्या नाराजीनाट्यानंतर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनामध्ये युती झाली आहे. पण आता या युतीमुळे भाजपसोबत असलेल्या छोट्या घटकपक्षांची कशी समजूत काढायची? असा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेडसावू लागला आहे.

सविस्तर वाचा :

छोट्या घटकपक्षांच्या नाराजीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली
First Published on: February 26, 2019 4:29 PM
Exit mobile version