राहुल गांधी

राहुल गांधी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून राहुल गांधींकडे काँग्रेसमधील एक गट जसा भावी पंतप्रधान म्हणून पाहातोय, तसाच एक गट त्यांना अंतर्गत विरोध देखील करत आहेत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींना राहुल गांधी सक्षम पर्याय खरंच ठरतील का? असा प्रश्न मात्र कायम आहे.
A view of the sea
Pravin Wadnere

राहुल गांधींनी मै भी चौकीदार या भाजपच्या सोशल मीडिया कॅम्पेनवर टीका केली आहे.

Pravin Wadnere

डेहराडूनमध्ये काँग्रेसची विशाल परिवर्तन रॅली, उत्तराखंडमध्ये प्रचाराचा होणार शुभारंभ, थोड्याच वेळात राहुल गांधींचं भाषण सुरु होणार!

Pravin Wadnere

लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच काँग्रेसकडून राहुल गांधींनी प्रमाोट करणारा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. त्यात गुलाल सिनेमातल्या 'आरम्भ' या गाण्याचा आधार घेण्यात आला आहे…

Chetan Patil

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेेंद्र मोदींवर पुन्हा एकदा टीका केली आहे. पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा करुन विदेशात पळून गेलेला नीरव मोदी हा मोदींचा भाऊ असल्याचे त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन म्हटले आहे. नरेंद्र मोदी आणि नीरव मोदी दोघांनी देशाला लूटले आहे आणि दोघांकडे उत्तरे नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे.

Pravin Wadnere

गायब हो गया…!!!

First Published on: February 26, 2019 3:35 PM
Exit mobile version