बीडमध्ये ट्रक-बोलेरोचा भीषण अपघात; ७ जण ठार तर ४ गंभीर जखमी

बीडमध्ये ट्रक-बोलेरोचा भीषण अपघात; ७ जण ठार तर ४ गंभीर जखमी

भरधाव चारचाकीने धडक मारल्याने चिमुरड्याचा मृत्यू

बीडमध्ये भरधाव येणाऱ्या बोलेरोने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी आहेत. मांजरसुंबा-पाटोदा रोडवरील वैद्यतकिन्हीजवळ हा ट्रक-बोलरोचा अपघात घडला. या भीषण अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर सर्व जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बोलेरो पूर्णपणे दबल्यामुळे गाडीत आणखी मृतदेह आहेत का हे लक्षात येत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

सविस्तर माहिती लवकरच

First Published on: November 11, 2019 12:07 PM
Exit mobile version