LIVE – राज्यात १० पॉझिटिव्ह रुग्ण, पण ते गंभीर नाहीत – उद्धव ठाकरे

LIVE – राज्यात १० पॉझिटिव्ह रुग्ण, पण ते गंभीर नाहीत – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांचा इशारा

जगभरात करोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातले असून हा करोना व्हायरस आता महाराष्ट्रात येऊन धडकला आहे. पुण्यात करोनाचे पाच रुग्ण आढळले असून त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून आज दुपारपर्यंत त्यांचा अहवाल हाती येणार आहे.

पुण्यात आठ जणांना तर मुंबईत दोन जणांना करोनाची बाधा – उद्धव ठाकरे

https://twitter.com/ANI/status/1237760321470660609

मुंबईत करोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर चार निगेटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

सविस्तर बातमी वाचा –

करोना अपडेट – करोना मुंबईत शिरला; मुंबईत दोन रुग्ण पॉझिटिव्ह!

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावमुळे 'अश्रुंची झाली फुले' या नाटकाच्या अमरिकेतील प्रयोगाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

https://twitter.com/subodhbhave/status/1237455254372995072

वाचा सविस्तर बातमी –

करोना व्हायरसचा सुबोध भावेला फटका!
A view of the sea
Priyanka Shinde

नागपुरात करोनाचे तीन संशयित रुग्ण

Priyanka Shinde

करोना व्हायरसचा पर्यटनावर मोठ्या प्रमाणात परिणाम

First Published on: March 11, 2020 12:16 PM
Exit mobile version