बनावट धनादेशाव्दारे पाच कोटींना गंडा

बनावट धनादेशाव्दारे पाच कोटींना गंडा

बनावट धनादेशाव्दारे हैदराबादमधील एका बड्या हॉस्पिटलचे तब्बल पाच कोटी रुपये स्वतःच्या खात्यात जमा झाल्यानंतर शहरातील एका महाराजांनी ते परस्पर अन्य खात्यांत वर्ग करत गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी हैदराबाद पोलिसांचे एक पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. नाशिकच्या बँक ऑफ बडोदा शाखेला या संदर्भातील सर्व व्यवहार तातडीने रोखण्याचे आदेश वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले आहेत.

First Published on: July 11, 2021 10:23 PM
Exit mobile version