खुशखबर! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; देशातील ‘या’ शहरात असे आहेत दर

खुशखबर! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; देशातील ‘या’ शहरात असे आहेत दर

मुंबई : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात सोने-चांदी खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. आज सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे तुम्ही दिवाळी निमित्ताने सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.

यंदा दिवाळी धनत्रयोदशीपासून (10 नोव्हेंबर) सुरू होणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सोने-चांदी खरेदी करणे पवित्र मानतात. या दिवशी सोने, चांदी, मौल्यवाव वस्तू आदी गोष्टी खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. यामुळे लग्नसाईसाठी सोने खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे.

हेही वाचा – सर्वसामान्यांसाठी खुशखबर! दिवाळीत ST धावणार; संपासंदर्भात उदय सामंत म्हणाले…

सोन्यांच्या किमत मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्यांच्या किमती 200 रुपयांने घट झाली आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेवर सोने 242 रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे सोन्याचा दर 60 हजार 778 रुपये प्रति ग्रॅम असून किरकोळ बाजारात सोने स्वस्थ झाले आहे. यात सोने 120 ते 170 रुपये प्रति 10 ग्रॅम इतक्या कमी दराने झाले आहे. त्याचबरोबर मल्टी कमोडिटी एक्सचेंवर चांदी 98 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या चांदी 72 हजार 154 रुपये प्रति किलो झाली आहे.

हेही वाचा – भाजपाच्या भक्कम घरात डोकावण्याचा आचरटपणा करण्याऐवजी…, चित्रा वाघांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

देशातील ‘या’ चार शहरात असे आहेत सोन्याचे दर

First Published on: November 6, 2023 4:26 PM
Exit mobile version