पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर, चंद्रकांतदादांकडे पुणे, केसरकरांकडे मुंबई

पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर, चंद्रकांतदादांकडे पुणे, केसरकरांकडे मुंबई

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत मुंबईची जबाबदारी दीपक केसरकर यांच्याकडे तर पुण्याची जबाबदारी चंद्रकांत  पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल, असे

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे – 

दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर

चंद्रकांत  पाटील- पुणे

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया

विजयकुमार गावित- नंदुरबार

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड

तानाजी सावंत-परभणी

उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग

अब्दुल सत्तार- हिंगोली

अतुल सावे – जालना, बीड

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

First Published on: September 24, 2022 8:45 PM
Exit mobile version