महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२०: वाचा कशासाठी काय मिळालं?

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२०: वाचा कशासाठी काय मिळालं?
आज महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर होणार आहे. ठाकरे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत हा अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला आहे. सगळ्या राज्यातील जनतेचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष आहे.  
A view of the sea
Priyanka Shinde

सुरेश भट्ट यांच्या कवितेने उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाचा शेवट केला.

Priyanka Shinde

नाट्य संमेलनासाठी १० कोटींचा विशेष निधी देणार येणार – अजित पवार

Priyanka Shinde

दोन वर्षात मुद्रांक शुल्कात १ टक्का सूट देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

Priyanka Shinde

वरळी दुग्धालयाच्या जागेवर आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र निर्मिती – अजित पवार

Priyanka Shinde

तृतीय पंथियांसाठी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याच अजित पवार यांनी सांगितलं.

First Published on: March 6, 2020 11:01 AM
Exit mobile version