सप्तशृंगी गडावरील कर्मचारीही संपाच्या तयारीत; यात्राकाळात होऊ शकते तारांबळ

सप्तशृंगी गडावरील कर्मचारीही संपाच्या तयारीत; यात्राकाळात होऊ शकते तारांबळ

नाशिक : साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर वर्षभरात लाखो भाविक हे आई सप्तशृंगीच्या चरणी नतमस्तक होत असतात व नवरात्र आणि चैत्रोत्सवा दरम्यान विविध राज्य व महाराष्ट्रातील धार्मिक भाविक हे जास्तीत जास्त संख्येने सप्तशृंगी गडावरती यात्रेदरम्यान येत असतात. यातच सप्तशृंग देवी ट्रस्टचे अनेक पदाधिकारी व कर्मचारी यात्रेकरिता व वर्षभरात मोठे श्रम घेत असतात. यातच नाशिक वर्कर्स यांच्याकडून आणि चैत्रोत्सवाच्या दरम्यान शुक्रवारी (दि.२४) संपाचा इशारा देण्यात आला आहे. कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या या वर्षानुवर्ष मान्य होत नसल्याने व त्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नसल्याने संपावर जाणार अशी माहिती नाशिक वर्कर्स यांच्या पत्रामार्फत देण्यात आली.

संपाची कारणे
First Published on: March 21, 2023 12:28 PM
Exit mobile version