साताऱ्यात पसरणी घाटात खासगी बस – शिवशाही बसचा अपघात

साताऱ्यात पसरणी घाटात खासगी बस – शिवशाही बसचा अपघात

पसरणी घाटात शिवशाही-खासगी बसला भीषण अपघात

सातारा जिल्ह्यातील वाई-महाबळेश्वरच्या पसरणी घाटात दोन बसचा भीषण अपघात घडला आहे. खासगी बस आणि शिवशाही बस घाटातून जात असताना एकमेकींना घासल्यामुळे खासगी बस उलटली. त्यामुळे अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

First Published on: December 9, 2019 3:12 PM
Exit mobile version