Climate Change : हवामानातील बदल आणि मुलांचे आजार

Climate Change : हवामानातील बदल आणि मुलांचे आजार

उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा या वातावरणात अनेक प्रकारचे बदल जाणवू लागतात. या बदलांचा थेट संबंध आपल्या शरीरावर होतो. तसेच लहान मुलांच्या आरोग्यावर याचा परिणाम लगेच झालेला दिसून येतो. जागतिक हवामान बदलाच्या परिणामांमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो . पूर, चक्रीवादळ आणि आग यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

वातावरणातील बदलामुळे तसेच घरामधील बदल, अन्नसुरक्षेला धोका आणि कौटुंबिक उपजीविकेचे नुकसान यामुळे मुलांवर परिणाम होतो. मुलांवरील परिणाम सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे देखील होत असतो. आरोग्य महामारीमुळे लहान मुलांच्या दागवण्याचा धोका वाढू शकतो. हवामान बदलाचे परिणाम दोन मुख्य परिमाणांत येतात: प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, त्वरित किंवा पुढे ढकललेले. मुलाच्या शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांमध्ये मृत्यू आणि दुखापत, उष्णतेचे आजार, पर्यावरणातील विषारी द्रव्यांचा संपर्क , संक्रमण आणि उष्ण तापमानात उद्भवणारे इतर आजार यांचा समावेश होतो.

अशी घ्या लहान मुलांची काळजी-


हेही वाचा : एकच Tooth Brush किती वेळ वापरला पाहिजे? वाचा तज्ञ काय म्हणतात

First Published on: June 3, 2023 11:57 AM
Exit mobile version